शिवसेना ई-डायरी मध्ये शिवसेनेचे नेते, संघटनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे संपर्क क्रमांक आणि कार्यालयीन पत्ते त्यांचे समाज माध्यमांची (Social Media) खाती जोडण्यात आलेले आहेत. त्याचा बरोबर शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री व त्यांकडे असलेले खात्यांचा तपशील, पालकमंत्रीपदे, शिवसेनेने राबविलेले अनोखे उप्रक्रम या विषयी माहिती देण्यात आलेले आहे. ई-दिनदर्शिकेसाठी आपल्या फोनवर इंटरनेट सुविधा सुरु असणे अनिवार्य आहे.
The Shiv Sena e-diary includes the contact numbers and office addresses of Shiv Sena leaders, union office bearers and representatives of their social media accounts. Along with this, information has been given about Shiv Sena's Cabinet Minister and Minister of State and the details of the accounts held by them, Guardian Ministers, the unique initiatives implemented by Shiv Sena. E-Calendar requires Internet access to your phone.